मी माणूस म्हणून...
मी माणूस म्हणून ... *** ** चारोळी - १ ** मी माणूस म्हणून कसं जगावं ! हे काय कुणी सांगायला हवं ? अरे माझ्या पेक्षा कुत्री मांजरं बरी हे काय कुणी काय सांगायला हवं ? *** ** चारोळी - २ ** माणूस म्हणून मला नाती आहेत ती जपायला मला सांगावं लागतं कासविणीला कुठले हो स्तन नुसत्या दृष्टीने पिलांना जपावं लागतं ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे ११ - १० - २०१७