काही चारोळ्या
दिल ने
फिर याद किया
आज मुझे
जीने नही दिया
बहोत समझाया
पगले को
लेकिन उसने अपना
कहा मान लिया
**
प्रकाश साळवी
***
काही शब्द
पाठवतो
नोंद करुन
घे हृदयावर
मी प्रेम
वेडा तुझा गं
जरा हसूं
ऊमटू दे गालावर
**
प्रकाश साळवी
२७-०५-२०१७
** [13:02,
28/05/2017] Prakash Salvi: पहिला
पाऊस आणि तू
नेहमीच नवीन असतात
कितीही भिजलो तरी
नेहमीच नवीन वाटतात
**
प्रकाश साळवी
बदलापूर (पू)
[13:06,
28/05/2017] Prakash Salvi: पावसाने
दिली मला
एक अनोखी
भेट
भर पावसात
मिठीत
तुझी माझी
झाली भेट
**
प्रकाश साळवी
९१५८२५६०५४
**
[11:09,
31/05/2017] Prakash Salvi: दुस-या साठी
जगताना
त्यागाची परिसिमा केली
ज्योत तेवत ठेवताना
कष्टांची पर्वा नाही
केली
**
प्रकाश साळवी
३१-०५-२०१७
[11:13,
31/05/2017] Prakash Salvi: स्वप्नांसारखे
सुख नाही
अपु-या
स्वप्नांना मोल नाही
पुरे होण्यासाठी
जगत रहाणे
हेची जगणे
फोल नाही
**
प्रकाश साळवी
३१-०५-२०१७
Comments
Post a Comment