मी माणूस म्हणून...

मी माणूस म्हणून...
***
** चारोळी - **
मी माणूस म्हणून कसं जगावं !
हे काय कुणी सांगायला हवं ?
अरे माझ्या पेक्षा कुत्री मांजरं बरी
हे काय कुणी काय सांगायला हवं ?
***
** चारोळी - **
माणूस म्हणून मला नाती आहेत
ती जपायला मला सांगावं लागतं
कासविणीला कुठले हो स्तन
नुसत्या दृष्टीने पिलांना जपावं लागतं
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे

११-१०-२०१७

Comments

Popular posts from this blog

*चारोळी :

काही चारोळ्या