सुरेख चारोळ्या
आले प्रीतीचे
ढग भरून प्रीये
आता तरी
तू बरसून ये
प्रीये
तूज सांगतो
श्रावणाची कहाणी
इंद्रधनू बनुन तु
ये प्रीये
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०१-०८-२०१७
**
वर्धापनदिनी चारोळी
-----------------
प्रथम वर्धापनदिनी
सोहळा आनंदाचा
वृधिंगत होवो तुमचा
समूह
वर्षाव असो प्रेमाचा
**
प्रकाश साळवी
(बदलापूर - ठाणे )
१३-०८-२०१७
**
तिरंगा प्यारा
आहे हो
या देशाचा
जीवन धारा
🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रकाश साळवी
(बदलापूर - ठाणे )
१३/०८/२०१७
*** वर्धापनदिनी चारोळी
-----------------
प्रथम वर्धापनदिनी
सोहळा आनंदाचा
वृधिंगत होवो तुमचा
समूह
वर्षाव असो प्रेमाचा
**
प्रकाश साळवी
(बदलापूर - ठाणे )
१३-०८-२०१७
**
चारोळी
नयन लागले
रे वाटेकडे
वाट पहाती
जिकडे तिकडे
नटकट कान्हा
करी रे खोड्या
हेची तुला
साकडे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१४-०८-२०१७
**
Comments
Post a Comment