चारोळ्या

हे प्रेम काय आहे
मजला ना ठावे           
तुझ्या वीना जगणे
आता कसे जगावे
**
प्रकाश साळवी
१३/०४/2०१७
**
सारे जहाँ में ढुंडा तुझको
पर काहीं भी पता ना चला
आंखें बंद कर पुछा अंतर्मन को
तो तुम्हारा पता चला
**
तुझ्या गुलाबाच्या पाकळ्या
अजूनही झुरतात तुझ्यासाठी
अन वहीच्या पानास पुसतात
किती सोसलेस माझ्यासाठी
**
अजुन त्या आठवणींचा बहर
बहरून येतो तुझ्या वाटेवर
अन सांगता मोगरा फुलतो
तुझ्या दारातल्या वेलिवर
**
अशी कशी तू मेहंदी
ईतकी कशी तू स्वछंदी
जिच्या हातावर रंगे तू
तिच दिसते आनंदी
**
तुझ्या पाणीदार डोळ्यांनी
दिले एक अश्वासन खास
सहज हासून अबोल्यातच
तुच दिलास तुझ्या प्रेमाचा विश्वास
**
प्रकाश साळवी
२५-०४-२०१७
**
सुंदर 👌
**
🌹🌹
ये ख्वाब तुम भी बन जाव
मेरे मित को कुछ समझाव
ख्वाब अक्सर देखा ना करो
क्यो की ख्वाब ख्वाब ही होते है
**
प्रकाश साळवी
२५-०४-२०१७
ती मीठी आजुनही आठवते
हृदयातिल स्मृती जागवते
मग ! तुझ्याच प्रेमाचा ओलावा
त्यातिल नाजूक जागा दाखवते
**
प्रकाश साळवी
२६-०४-२०१७
**
हर शख्स में तुम्हे देखते हम
हर फूल में तुम्हे परखते हम
कही ऐसा ना लगे गौर से तुम्हे
की तुम्हे याद ही नही करते हम
**
प्रकाश साळवी
०७-०५-२०१७
०९१५८२५६०५४

***

Comments

Popular posts from this blog

मी माणूस म्हणून...

*चारोळी :

काही चारोळ्या