चारोळ्या जीवनाच्या
१) मला माहित आहे की
हे हृदय तुझेच आहे
कारण हे जर तुटले तर
याचे तुकडे तुझ्याच अंगणात मिळतील
२.) गाळू नकोस आसवे
जेंव्हा निघेल माझी प्रेतयात्रा
मी एक होतो प्रवासी जीवनाचा
कधी आलो , कधी निघून गेलो
हे हृदय तुझेच आहे
कारण हे जर तुटले तर
याचे तुकडे तुझ्याच अंगणात मिळतील
२.) गाळू नकोस आसवे
जेंव्हा निघेल माझी प्रेतयात्रा
मी एक होतो प्रवासी जीवनाचा
कधी आलो , कधी निघून गेलो
Comments
Post a Comment